राहिलेल्या इच्छा आकांक्षा साऱ्याच आता पूर्ण करू राहिलेल्या इच्छा आकांक्षा साऱ्याच आता पूर्ण करू
उने अधिक होईल कधी नफा कधी तोटा गणित ते सोडवतात या जीवनाच्या वाटा उने अधिक होईल कधी नफा कधी तोटा गणित ते सोडवतात या जीवनाच्या वाटा
फुलविल्या अनेक गोष्टी आणि कविता फुलविल्या अनेक गोष्टी आणि कविता
पहिले शेवटी आणि शेवटचे पहिले झाले पहिले शेवटी आणि शेवटचे पहिले झाले
चिंतन ,मनन, पठण सगळेच करून झाले तरीही उरताहेत निरुत्तरच काही शब्द चिंतन ,मनन, पठण सगळेच करून झाले तरीही उरताहेत निरुत्तरच काही शब्द
संध्याकाळी सगळ्यांची, जमे पंगत ही मस्त. संध्याकाळी सगळ्यांची, जमे पंगत ही मस्त.